संस्थापकांचा प्रेरणादायी प्रवास

योग्य मार्गदर्शन, सकारात्मक विचार आणि मानसिक स्थैर्य यांच्यामार्फत प्रत्येक व्यक्तीला यशस्वी आणि आनंदी आयुष्याकडे घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न.

श्री. दिनेश देवरे

डायरेक्टर / काऊन्सलर

M.A., B.Ed., M.Phil.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात योग्य मार्गदर्शन, सकारात्मक विचार आणि मानसिक आधार अत्यंत महत्त्वाचा असतो.

विद्यार्थ्यांपासून व्यावसायिकांपर्यंत प्रत्येकाला योग्य दिशा देण्याचा आमचा प्रयत्न असतो.

रिलेशनशिप, हेल्थ, करिअर आणि वैयक्तिक समस्यांवर गोपनीय व विश्वासार्ह मार्गदर्शन दिले जाते.

सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि योग्य निर्णयक्षमता यामुळेच यशस्वी आणि आनंदी आयुष्य घडते.

आमचा उद्देश फक्त सल्ला देणे नसून प्रत्येक व्यक्तीला मानसिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा आहे.

योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक विचार हेच यशस्वी आयुष्याचे खरे रहस्य आहे.

👋 आजच चौकशी करा
1
×

आमच्या अधिकृत व्हॉट्सअँप ग्रुप ला जॉइन व्हा

ताज्या अपडेट्स आणि महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत व्हॉट्सअँप ग्रुपमध्ये आजच सामील व्हा.

ग्रुप ०१

जॉइन व्हा

ग्रुप ०२

जॉइन व्हा