ABIT टेस्ट: तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा शास्त्रोक्त मार्ग
Advance Behaviour & Intelligence Test (DMIT + Psychometric)
ABIT टेस्ट म्हणजे काय?
तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचे सखोल विश्लेषण करणारी ही एक शास्त्रोक्त चाचणी आहे. ही चाचणी DMIT (फिंगरप्रिंट ॲनालिसिस) आणि Aptitude/Psychometric टेस्टचे एकत्रित स्वरूप आहे.
जन्मजात क्षमता (DMIT)
बोटांच्या ठशांमधील न्युरॉन्सच्या विकासावरून आपल्या मेंदूतील जन्मजात बुद्धिमत्ता आणि स्किल्स जाणून घेणे.
वर्तमान स्थिती (Psychometric)
१३० प्रश्नांच्या प्रश्नावलीद्वारे आपण आपली कौशल्ये आज किती विकसित केली आहेत, हे तपासणे.
रिपोर्टमध्ये काय मिळते?
- Multiple Intelligence: बुद्धिमत्ता, प्रज्ञा आणि प्रतिभा.
- Brain Dominance: डावा (Analytical) की उजवा (Creative) मेंदू.
- Brain Lobes: फाईव्ह ब्रेन लोब्सचे सखोल विश्लेषण.
- Personality Types: गरुड, घुबड, मोर किंवा कबूतर यातील तुमचे व्यक्तिमत्त्व.
- Learning Style: ऐकून, पाहून किंवा कृतीतून शिकण्याची पद्धत.
- Leadership & Relationship: नेतृत्वाचे गुण आणि नातेसंबंधांचे आकलन.
समुपदेशन (Counseling) पॅकेज
✅ ५०-६० पानांचा सविस्तर रिपोर्ट: आयुष्यभरासाठी उपयुक्त.
✅ Remedies Book: ४२ पानांची उपाय पुस्तिका.
✅ Career Chart: १०वी-१२वी नंतरच्या संधींची माहिती.
✅ Know Your Self: पालकांसाठी २ मोफत रिपोर्ट.
✅ तज्ञांचे मार्गदर्शन: ३ तास रिपोर्ट-आधारित समुपदेशन (Home/Online/Center).
तुमच्यातील सुप्त गुणांची आणि अचूक करिअरची ओळख
वैज्ञानिक आणि आधुनिक चाचण्यांच्या माध्यमातून स्वतःला किंवा तुमच्या मुलाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्या. योग्य वयात घेतलेला एक योग्य निर्णय संपूर्ण आयुष्य बदलू शकतो.
वैज्ञानिक विश्लेषण
बोटांचे ठसे आणि मानवी मेंदूच्या परस्पर संबंधांचा अभ्यास करून तयार केलेला अचूक अहवाल.
DMIT Test
DMIT ही बोटांच्या ठशांवर आधारित एक वैज्ञानिक चाचणी आहे. याद्वारे व्यक्तीच्या मेंदूची ठेवण आणि जन्मापासून असणाऱ्या नैसर्गिक क्षमता (Inborn Talent) ओळखल्या जातात.
- जन्माजात सुप्त गुणांची अचूक ओळख (Inborn Talent)
- मेंदूच्या कोणत्या भागाची कार्यक्षमता जास्त आहे ते समजते
- योग्य शिक्षण पद्धती (Learning Style) समजण्यास मदत
- स्वभावाचे पैलू आणि वर्तन (Behavior) विश्लेषण
मानसिक व बौद्धिक कल
सद्यस्थितीतील आवड, कल, बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्त्वाचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन.
Psychometric Test
ही एक मानसशास्त्रीय प्रश्नावली आधारित चाचणी आहे. याद्वारे व्यक्तीची सद्यस्थितीतील आवड, कल, बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्त्वाचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन केले जाते.
- करिअरचा योग्य कल आणि आवड ओळखणे (Career Interest)
- व्यक्तिमत्त्वाचे अचूक वर्गीकरण (Personality Type)
- मानसिक क्षमता आणि निर्णय घेण्याची कौशल्ये तपासणे
- १० वी, १२ वी व पदवीनंतरच्या करिअर निवडीसाठी सर्वोत्तम
नोंदणी (Booking)
तुमचा स्लॉट ऑनलाइन किंवा फोनद्वारे बुक करा.
चाचणी (Testing)
बोटांचे ठसे घेणे किंवा मानसशास्त्रीय प्रश्न सोडवणे.
रिपोर्ट (Analysis)
तज्ज्ञांमार्फत सविस्तर आणि अचूक रिपोर्ट तयार करणे.
काउंसिलिंग (Counselling)
रिपोर्टनुसार वन-टू-वन सविस्तर मार्गदर्शन सत्र.
समुपदेशन व मार्गदर्शन सत्रांचे काही प्रेरणादायी क्षण
मी विविध ठिकाणी भेट देऊन केलेल्या Counseling, Career Guidance, Motivation Sessions व मानसिक आरोग्य मार्गदर्शनातील काही निवडक क्षण. विद्यार्थी, पालक व युवकांसाठी घेतलेल्या सत्रांमधील अनुभव, संवाद व प्रेरणादायी आठवणी.
विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन घेतलेली समुपदेशन सत्रे
Counseling Sessionविद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन
विद्यार्थ्यांच्या करिअर, आत्मविश्वास व मानसिक आरोग्य विकासासाठी घेतलेल्या निवडक सत्रांचे काही खास क्षण.
Career Guidance व Motivation कार्यक्रमांचे क्षण
Career Guidanceकरिअर निवडीसाठी योग्य दिशा
युवकांना योग्य करिअर मार्ग निवडण्यासाठी दिलेले मार्गदर्शन व प्रेरणादायी सत्रांचे निवडक क्षण.
मानसिक आरोग्य व आत्मविश्वास वाढीसाठी विशेष सत्रे
Mental Wellnessमानसिक आरोग्य जनजागृती
सकारात्मक विचार, आत्मविश्वास व मानसिक संतुलनासाठी घेतलेल्या मार्गदर्शन सत्रांतील काही खास क्षण.
विविध शहरांमध्ये आयोजित मार्गदर्शन कार्यक्रम
Motivation Sessionयुवकांसाठी प्रेरणादायी सत्रे
युवक, पालक व विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या प्रेरणादायी Counseling व Motivation Sessions मधील निवडक अनुभव.
प्रेरणादायी मार्गदर्शन व्हिडिओ
तुमच्या करिअरला आणि आयुष्याला दिशा देणारे खास व्हिडिओ. योग्य निर्णय घ्या आणि उज्ज्वल भविष्य घडवा.
ABIT Test द्वारे करिअरमधील गोंधळ दूर करा.
योग्य निर्णय घेऊन उज्ज्वल भविष्य कसे घडवावे याचे मार्गदर्शन.
व्हिडिओ पहा
करिअर निवडताना काय लक्षात ठेवावे
स्वतःच्या आवडीप्रमाणे योग्य करिअर निवडण्याचे मार्गदर्शन.
व्हिडिओ पहा
विद्यार्थ्यांसाठी मोटिवेशनल स्पीच
मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रेरणा.
व्हिडिओ पहा
Mind Infinity Counseling
विद्यार्थी, पालक व मानसिक आरोग्य मार्गदर्शनासाठी आजच संपर्क करा.
