MIND INFINITY SERVICES
१) DMIT + Psychometric Test
ही वैज्ञानिक चाचणी DMIT (Fingerprint Analysis) व Psychometric Test चा संगम आहे.
ABIT द्वारे विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्त्व, शिकण्याची पद्धत, विचारशक्ती, भावनिक संतुलन
व करिअर दिशा यांचे सखोल मूल्यांकन केले जाते.
| Test प्रकार |
उद्दिष्ट |
| Fingerprint Analysis |
जन्मजात क्षमता ओळखणे |
| Aptitude / Psychometric |
क्षमतांची वर्तमान स्थिती जाणणे |
| Personality Index |
प्रवृत्ती व वर्तन मूल्यांकन |
✔ वैयक्तिकृत रिपोर्ट
✔ तज्ज्ञ समुपदेशन
२) Career Guidance & Stream Selection
10वी, 12वी किंवा पदव्युत्तरनंतर योग्य शैक्षणिक व व्यावसायिक मार्ग निवडण्यासाठी
तज्ज्ञ करिअर मार्गदर्शन.
| सल्ला |
विशेषता |
| स्ट्रीम निवड |
Science / Commerce / Arts / Vocational |
| Entrance Guidance |
प्रवेश परीक्षांसाठी योग्य दिशा |
| Career Trends |
उद्योग-व्यवसाय मागणी |
३) Parenting & Child Counseling
प्रत्येक बालक वेगळा असतो — त्याच्या शिकण्याची पद्धत, भावनिक गरजा व वर्तन समजून
पालकांना प्रभावी मार्गदर्शन.
- पालकांसाठी सशक्त समुपदेशन
- शैक्षणिक अडथळे ओळखणे व उपाय
- संप्रेषण सुधारणा
- प्रॅक्टिकल Parenting Tips
४) Personality Development & Soft Skills
आत्मविश्वास, संवादकौशल्य, टीमवर्क व नेतृत्वगुण वाढवण्यासाठी प्रभावी प्रशिक्षण सत्रे.
- Stage Fear Management
- Communication & Presentation Skills
- Emotional Balance Training
- Leadership & Team Building
- Relationship Guidance