समुपदेशन प्रक्रिया
विद्यार्थी, पालक, तरुण आणि व्यावसायिक व्यक्तींसाठी मानसिक, शैक्षणिक आणि वैयक्तिक विकासासाठी प्रभावी समुपदेशन सेवा.
माईंड इन्फिनिटी काऊन्सलिंगमध्ये प्रत्येक व्यक्तीची मानसिक अवस्था, भावना, विचारसरणी आणि जीवनातील परिस्थिती समजून समुपदेशन प्रक्रिया राबवली जाते. प्रत्येक व्यक्तीची समस्या वेगळी असते, त्यामुळे त्यानुसार वैयक्तिक मार्गदर्शन दिले जाते. विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडण्यासाठी दिशा दिली जाते तसेच त्यांच्या क्षमता, आवड आणि व्यक्तिमत्त्व समजून योग्य क्षेत्राची निवड करण्यास मदत केली जाते.
पालकांसाठी मुलांचे मानसिक आरोग्य, अभ्यासातील अडचणी, मोबाईल व्यसन, संवादातील अंतर आणि भावनिक विकास यावर प्रभावी मार्गदर्शन केले जाते. चाइल्ड-पॅरेंट काऊन्सलिंगमधून पालक आणि मुलांमधील नाते अधिक मजबूत करण्यावर भर दिला जातो.
रिलेशनशिप काऊन्सलिंगमध्ये संवादातील गैरसमज, भावनिक तणाव आणि नातेसंबंधातील समस्या समजून सकारात्मक उपाय सुचवले जातात. मानसिक आरोग्य व आत्मविश्वास मार्गदर्शनामध्ये तणाव, चिंता, नकारात्मक विचार, भीती आणि आत्मविश्वास कमी होणे यावर प्रभावी समुपदेशन केले जाते.
बिझनेस काऊन्सलिंगमध्ये नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, व्यवसायातील मानसिक तणाव आणि सकारात्मक विचारसरणी विकसित करण्यासाठी विशेष मार्गदर्शन दिले जाते. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून समुपदेशन उपलब्ध असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या सोयीप्रमाणे सेवा घेता येते.
DMIT टेस्ट व ब्रेन अॅनालिसिसद्वारे विद्यार्थ्यांची नैसर्गिक क्षमता, बुद्धिमत्ता, शिकण्याची पद्धत आणि करिअर क्षमता ओळखली जाते. यामुळे विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडण्यात मदत होते. आमचे उद्दिष्ट फक्त समस्या ऐकणे नसून प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आत्मविश्वास आणि मानसिक स्थैर्य निर्माण करणे आहे.
🎯 विद्यार्थ्यांसाठी करियर सेक्शन
विद्यार्थ्यांच्या करिअर निवडी, अभ्यास, व्यक्तिमत्त्व विकास आणि आत्मविश्वासासाठी प्रभावी मार्गदर्शन उपलब्ध आहे.
👨👩👧 पालक मार्गदर्शन विभाग
पालक आणि मुलांमधील संवाद, मानसिक विकास आणि सकारात्मक नातेसंबंधासाठी विशेष मार्गदर्शन उपलब्ध आहे.
Mind Infinity Counseling
विद्यार्थी, पालक व मानसिक आरोग्य मार्गदर्शनासाठी आजच संपर्क करा.
