
MIND INFINITY
Enlighten & Enrich
👨👩👧 पॅरेंट काउन्सेलिंग
अनेक पालकांच्या मनात संभ्रम असतो की आपण पालक तर झालो पण मुलांना कसे वाढवले पाहिजे? आपण मुलांना बऱ्याच परिस्थितींचा अनुभव देतो आणि अनेक प्रश्न मनात येतात:
- माझं पेरेंटिंग कसं झालं आहे?
- मला काय मिळालं आणि काय मिळालं नाही?
- मला माझ्या मुलांना काय द्यायचं आहे?
- माझी पाचवीनिर्मिती परिस्थिती कशी आहे?
- लोक काय म्हणतील?
आपल्या मुलांच्या शाळेतील निवड सुद्धा बाह्य परिस्थितीला अनुसरून होते — बोर्ड, अंतर, स्टेटस, ओळख, फील्ड इ. प्रत्येक पालकाला वाटते की माझं मूल वेगळं आहे आणि हुशार आहे. त्याच्या क्षमतांचा शोध घेणे गरजेचे आहे.
योग्य मार्गदर्शन व पेरेंटिंगसाठी आमच्या काउन्सेलरला आजच संपर्क करा.
🎯 करिअर काउन्सेलिंग
करिअर निवड हा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा. जास्तीत जास्त वेळ आपण बाह्य परिस्थितीवर अवलंबून करिअर निवडतो.
- किती मार्क्स मिळाले — 85%, 95%, 60%?
- स्कोअर कुठे आहे?
- आईवडिलांना वाटतं म्हणून…
- माझे मित्र काय शिकत आहेत?
- लोकांना विचारून…
- मला जमेल का नाही…
- पैसे किती लागतील / मिळतील?
योग्य करिअर निवडण्यासाठी तुमचे मूळ स्वभाव, गुण, आवड आणि नैसर्गिक क्षमता ओळखणे गरजेचे आहे.
करिअरचे योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या काउन्सेलरला आजच संपर्क करा.
