Mind Infinity

ऑनलाईन पेमेंट

Online Payment Info

Online Payment Information

आमच्याकडे पेमेंट करताना तुम्ही कोणत्याही UPI अॅपचा वापर करू शकता — GPay, PhonePe, PayTM, BHIM, Amazon Pay इत्यादी.

पेमेंट करताना कृपया तुमचे नाव आणि सेवा कोणती हे Payment Notes मध्ये लिहा.

पेमेंट सुरक्षितपणे व थेट आमच्या खात्यात जमा होते. पेमेंट केल्यानंतर Receipt किंवा Screenshot आम्हाला पाठवावा.

सर्व पर्यायांद्वारे सुरक्षित Online Payment स्वीकारले जाते.

ऑनलाइन पेमेन्ट

whatsapp image 2025 11 14 at 20.32.30