ABIT टेस्ट — वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Q1. ABIT टेस्ट म्हणजे काय?
A. ही DMIT + Aptitude आधारित वैज्ञानिक चाचणी आहे जी तुमचे गुण, व्यक्तिमत्व, विचारशक्ती आणि करिअर दिशा स्पष्ट करते.
Q2. कोणाला ही टेस्ट उपयुक्त आहे?
A. विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरी करणारे, व्यावसायिक – सर्वांसाठी उपयुक्त.
Q3. ही टेस्ट ऑनलाईन करता येते का?
A. होय, तुम्ही घरबसल्या ABIT टेस्ट व समुपदेशन घेऊ शकता.
Q4. रिपोर्ट किती पानांचा असतो?
A. साधारण 50–60 पानांचा सविस्तर रिपोर्ट मिळतो.
Q5. सत्र शुल्क किती असते?
A. वयोगट व टेस्ट प्रकारानुसार शुल्क ठरते – कृपया संपर्क साधा.
