नियमित ऑनलाईन व ऑफलाइन कार्यक्रम
Mind Infinity Counseling मध्ये आम्ही विद्यार्थी, पालक आणि प्रौढ यांच्यासाठी विविध प्रभावी आणि परिणामकारक कार्यक्रम आयोजित करतो.
Parenting for Future कार्यशाळा
- मुलांची शिकण्याची आणि विचार करण्याची शैली
- पालकांचा संवाद आणि वर्तन
- आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व विकास
परिणाम: घरातील वातावरण सुसंवादित होते, मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो.
Career Orientation सत्रे
- करिअरचे प्रमुख मार्ग व नविन करिअर
- भारत व परदेशातील कोर्सेस माहिती
- प्रवेश परीक्षा तयारी मार्गदर्शन
परिणाम: विद्यार्थ्यांना करिअरची दिशा स्पष्ट होते आणि निर्णय अधिक ठाम होतो.
Life & Relationship Counseling वेबिनार्स
- भावनिक संतुलन आणि संवाद सुधारणा
- ताण, राग आणि असुरक्षितता कमी करणे
- आत्मविश्वास आणि EQ वाढवणे
परिणाम: नातेसंबंध सुदृढ होतात, जीवनातील शांतता वाढते.
Focus & Confidence Building सेशन्स
- मेंदू प्रशिक्षण तंत्रे
- एकाग्रता वाढवणे व वेळ व्यवस्थापन
- सादरीकरण कौशल्य प्रशिक्षण
परिणाम: अभ्यासातील सुधारणा, परीक्षाभय कमी, आत्मविश्वास वाढतो.
संस्थांसाठी विशेष कार्यक्रम
- शाळा, कॉलेज, NGO, कोचिंग क्लासेस आणि कॉर्पोरेट टीमसाठी कस्टमाइज्ड सेशन्स उपलब्ध.
- भावनिक बुद्धिमत्ता
- नेतृत्व आणि टीमवर्क
- संवाद कौशल्य
- करिअर जागरूकता
“बदल शक्य आहे — दिशा योग्य असेल तर.”
